तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

फलक प्रसिद्धीकरता

बंगालमध्ये मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याची हत्या झाली. तृणमूल काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले.


Multi Language |Offline reading | PDF