बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी जिहादी आतंकवादी बंगाल किंवा बांगलादेश येथील मंदिरांमध्ये स्फोट घडवण्याची शक्यता

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आतातरी मान्य करणार आहेत का ?

कोलकाता – आतंकवादी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बंगाल किंवा बांगलादेश येथे आत्मघातकी आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. आतंकवादी गर्भवती महिलेच्या माध्यमातून हिंदु अथवा बौद्ध मंदिरात हे स्फोट घडवू शकतात, असे त्यांनी सांगितले. ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ (जेएम्बी) आणि इस्लामिक स्टेट (आयएस्) हे स्फोट घडवणार आहेत. या माहितीनंतर बंगालमधील हिंदू आणि बौद्ध मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF