आतंकवादी संघटनांना साहाय्य केल्याच्या कारणावरून पाककडून ११ संघटनांवर बंदी

पाक केवळ जगाला दाखवण्यासाठी अशी बंदी घालण्याचा दिखाऊपणा करत आहे. पाकला खरेच आतंकवाद नष्ट करायचा असता, तर त्याने प्रथम आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणे बंद केले असते आणि सर्व आतंकवाद्यांना फाशी दिली असती !

इस्लामाबाद – पाकमधील इम्रान खान यांच्या सरकारकडून लाहोरमधील ११ संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनांचे जैश-ए-महंमद आणि जमात-उद्-दावा यांच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून ही बंदी घालण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF