शोपियांमध्ये २ आतंकवादी ठार

१-२ आतंकवाद्यांना ठार करत रहाण्यापेक्षा त्यांचा निर्माता असणार्‍या पाकला संपवा !

शोपियां (जम्मू-काश्मीर) – येथील हिंदसीतापूर येथे सैनिकांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF