सनातनच्या आश्रमात ‘रेफ्रिजरेटर’ आणि ‘ओव्हन’ यांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

‘सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आश्रम भेटीसाठी येणारे साधक आणि जिज्ञासू, तसेच पूर्णवेळ साधनेसाठी येणारे साधक यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात पुढील नवीन उपकरणांची आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील उपकरणे खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’


Multi Language |Offline reading | PDF