अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर ८ विद्यार्थी घायाळ

कोलोरॅडो (अमेरिका) – येथील एस्टीईएम् या शाळेत एका विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात अन्य एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर ८ विद्यार्थी घायाळ झाले. (‘अमेरिकेसारख्या प्रगत देशात असे का घडते ?’, याचा विचार समाज धुरिणी करतील का ? – संपादक) या प्रकरणी २ विद्यार्थ्यांना कह्यात घेण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF