पाकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ८ पोलीस ठार

पाकने जे पेरले, त्याची फळे तो आता भोगत आहे !

लाहोर (पाकिस्तान) – येथे ११ व्या शतकातील दाता दरबार या सूफी दर्ग्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ८ पोलीस अधिकार्‍यांचा मृत्यू झाला, तर २५ जण घायाळ झाले. वर्ष २०१० मध्येही झालेल्या बॉम्बस्फोटात ४० लोकांचा मृत्यू झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF