अलंकारांचे स्वरूप आणि गुण

गोलाईयुक्त अलंकार हे सत्त्वगुणी असतात. सरळ रेषेशी किंवा पाकळीयुक्त आकाराशी संबंधित अलंकार रजोगुणी असतात, तर टोकेरी अलंकार हे तमोगुणी असतात. अलंकाराने सजलेले मूर्तस्वरूप स्वयं तेजरूपी चैतन्य प्रदान करणारे असते, तसेच ते तेजस्विता ग्रहण करणारेही असते !


Multi Language |Offline reading | PDF