पाकच्या गोळीबारात सैन्याधिकार्‍यासह २ जण घायाळ

जम्मू – राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांतील नियंत्रणरेषेवरील भारतीय सैन्याच्या चौक्यांवर पाकच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात एक सैन्याधिकारी आणि अन्य एक जण घायाळ झाले. याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. (पाकच्या कुरापती रोखण्याचे धाडस ना काँग्रेसने दाखवले ना भाजपने ! त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी हिंदु (ईश्‍वरी) राज्याला पर्याय नाही ! – संपादक) 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now