जीवनाची सार्थकता साधना करून ईश्‍वरप्राप्ती करण्यात आहे, हे जाणून साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी जाणून घेण्यासाठी सनातनच्या आश्रमाला भेट द्या !

सर्वोच्च सुख सातत्याने मिळावे म्हणून प्रत्येक प्राणीमात्राची धडपड चालू असते. सर्वोच्च सुखाला ‘आनंद’ असेही म्हणतात. आनंदप्राप्तीसाठी साधनाच करावी लागते. व्यक्तीने कितीही व्यवहारीक प्रगती केली तरी त्याच्या जीवनाची खरी सार्थकता ही साधना करून ईश्‍वरप्राप्ती म्हणजेच आनंदप्राप्ती करण्यातच आहे.

अनेक संशोधक एखाद्या विषयाच्या संशोधनासाठी आयुष्यातील कित्येक वर्षे वेचतात; पण क्षमता असूनही साधना करत नाहीत. त्यामुळे सर्वोच्च आनंदावस्थेला ते मुकतात. स्वतःची सांसारीक दायित्व पार पाडत असतांनाही अल्प कालावधीत जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी कसे प्रयत्न करावेत यादृष्टीने साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी जाणून घेण्यासाठी सनातनच्या आश्रमाला अवश्य भेट द्या !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now