तज्ञ, अभ्यासू आणि विद्यार्थी यांना, तसेच वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निवासस्थान असलेली वास्तू, म्हणजे रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात होणारे दैवी पालट (उदा. लाद्यांवर ‘ॐ’ उमटणे), तसेच वाईट शक्तींचे तोंडवळे उमटणे यांचे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले जात आहे. संतांच्या वास्तूमध्ये होणार्‍या पालटांमागील कोणती वैज्ञानिक प्रक्रिया घडते ? या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संपर्क :  श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : [email protected])


Multi Language |Offline reading | PDF