काश्मीरमध्ये चकमकीत ३ आतंकवादी ठार

श्रीनगर – काश्मीरमधील शोपियां येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या चकमकीत एक सैनिक घायाळ झाला आहे. इमाम साहब गावात ही चकमक झाली. आतंकवादी या गावातील एका ३ मजली घरात लपून बसले होते. (अशा प्रकारे १-२ आतंकवाद्यांना ठार करण्यापेक्षा त्यांचा निर्माता असणार्‍या पाकलाच नष्ट का केले जात नाही ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF