माऊंट एव्हरेस्टवरून आतापर्यंत ३ सहस्र किलो कचरा गोळा

  • विज्ञानवादी मनुष्याने केलेल्या प्रगतीचा दुष्परिणाम ! विज्ञानामुळे पृथ्वी स्वच्छ आणि सुंदर रहाण्याऐवजी ती प्रदूषित आणि बकाल केली जात आहे, हे सत्य विज्ञानवादी कधी स्वीकारणार ?
  • जगातील सर्वांत उंच मानल्या जाणार्‍या पर्वतावरून इतका कचरा गोळा होतो, तर साध्या भूमीवरून किती कचरा गोळा होत असेल, याची कल्पना करत येत नाही !

काठमांडू – नेपाळने १४ एप्रिलपासून चालू केलेल्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत माऊंट एव्हरेस्टवरून आतापर्यंत सुमारे ३ सहस्र किलो कचरा उचलण्यात आला आहे. ४५ दिवसांच्या या अभियानातून एव्हरेस्टवरून सुमारे १० सहस्र किलो कचरा उचलण्याचे लक्ष्य आहे.


Multi Language |Offline reading | PDF