बलात्काराच्या प्रकरणी नारायण साई यांना जन्मठेप

सूरत (गुजरात) – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे पुत्र नारायण साई यांना येथील सत्र न्यायालयाने दोन तरुणींवरील बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही तरुणी बहिणी आहेत.

याच प्रकरणात पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरही आरोप आहेत. त्यांच्यावर गांधीनगर येथील न्यायालयात खटला चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF