भारतात मदरशांचे सरकारीकरण कधी होणार ?

फलक प्रसिद्धीकरता

पाकमधील इम्रान खान यांचे सरकार देशातील ३० सहस्र मदरसे कह्यात घेणार आहे. या मदरशांमधून धार्मिक शिक्षणासह मुख्यधारेतील विषयही शिकवले जाणार आहेत, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF