ब्रिटीश नागरिकत्वाच्या सूत्रावरून राहुल गांधी यांना गृहमंत्रालयाची नोटीस

नवी देहली – भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.

वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करावे

या नोटिशीला १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. ‘राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे’, अशी तक्रार डॉ. स्वामी यांनी केली होती.


Multi Language |Offline reading | PDF