नारायण साई बलात्कार प्रकरणात दोषी

सुरत (गुजरात) – गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी संतश्री पूज्यपाद आसाराम बापू यांचे पुत्र नारायण साई यांना सुरतमधील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. ३० एप्रिल या दिवशी त्यांना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. सुरतमध्ये रहाणार्‍या २ बहिणींनी नारायण साई आणि संतश्री पूज्यपाद आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हे प्रकरण अनुमाने ११ वर्षे जुने आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now