रामनाथी आश्रमदर्शन केलेल्या सनातनच्या हितचिंतकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

१. ‘आश्रमातील कार्याची सकारात्मक दिशेने वाटचाल होत आहे !

२. आश्रम पाहून अक्षरशः भारावून गेलो. आश्रमातील कार्याची सकारात्मक दिशेने वाटचाल होत आहे. आश्रमातील टापटीप, नीटनेटकेपणा कौतुकास्पद आहे.’

– श्री. जयवंत मंत्री, संपादक, तरूण भारत, बेळगाव. (९.७.२०१८)

३. ‘आश्रमात अतिशय शुद्ध आणि छान अशा लहरी जाणवल्या. आश्रमात आल्यावर मन प्रसन्न झाले. साधकांच्या वर्तणुकीने मन शुद्ध झाले आणि ‘आश्रमातून जाऊ नये’, असे वाटले.’ – शुभांगी बिपिन घरत, वर्तक नगर, ठाणे (प). (१२.७.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF