अनंतनागमध्ये २ आतंकवादी ठार

जम्मू – अनंतनाग येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. (असे एकेका आतंकवाद्यांना ठार करत रहाण्यापेक्षा त्यांचा निर्माता असणार्‍या पाकलाच नष्ट केले की, मूळ समस्याच नष्ट होईल ! – संपादक) या वर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत सुरक्षादलांनी जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ६९ आतंकवाद्यांना ठार केले, तर १२ जणांना अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF