देशद्रोही विधाने करणार्‍यांना कारागृहात कधी डांबणार ?

फलक प्रसिद्धीकरता

‘पाकनेही ईदसाठी अणूबॉम्ब ठेवलेले नाहीत’, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘भारताने दिवाळीसाठी अणूबॉम्ब ठेवलेले नाहीत’, या विधानावर त्यांनी हे भाष्य केले.

 


Multi Language |Offline reading | PDF