केरळमध्ये प्रचाराच्या वेळी एल्डीएफ् आणि युडीएफ् पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

  • पक्षाच्या नावात ‘लोकशाही’ शब्द असणार्‍या; मात्र लोकशाहीविरोधी कृत्य करणार्‍या अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे!
  • असे पक्ष आलटून पालटून सत्तेवर येत असतात, यावरून तेथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते !

कोल्लम (केरळ) – येथे एल्डीएफ् (लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट) आणि युडीएफ् (युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट) या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी तुंबळ हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना लाठ्या काठ्यांनी झोडपून काढले.


Multi Language |Offline reading | PDF