देव कुठे आहे ? – ख्रिस्ती मुलांचा प्रश्‍न

श्रीलंकेत चर्चमध्ये जाण्यास ख्रिस्ती मुलांना भीती वाटू लागली !

भारतातील हिंदूंचे आमीष दाखवून आणि हिंदूंच्या देवतांना तुच्छ लेखून येशूचा उदोउदो करणारे ख्रिस्ती मिशनरी आता काही बोलतील का ?

श्रीलंकेतील एक नागरिक करुणारत्ने म्हणाले की, दूरचित्रवाहिन्यांवरून बॉम्बस्फोटांतील घटनास्थळांची दृश्ये पाहून माझी मुले आता चर्चमध्ये जाण्यास घाबरत आहेत. ते मला विचारत आहेत, ‘देव कुठे आहे ?’


Multi Language |Offline reading | PDF