निवडणूक आयोगाची हास्यास्पद कार्यक्षमता ! जगात एकाही देशात असे होत नाही !

‘देशातील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ७ टप्प्यांत चालू आहे. मतदानाचा पहिला टप्पा ११ एप्रिल या दिवशी झाला, तर शेवटचा १९ मे या दिवशी असून या सर्व टप्प्यांच्या मतदानाची मोजणी २३ मे या दिवशी म्हणजे जवळपास सवा मासानंतर होणार आहे.’


Multi Language |Offline reading | PDF