शरिराची किंमत समजून घ्या !

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘ज्या शरिरामुळे आपण जगाचे व्यवहार करत असतो, ज्या शरिराला आपण राबवतो, ज्या शरिरात आपण स्वतः बसलेलो असतो. त्या शरिरावर आपण अन्याय नव्हे, तर अत्याचार करतो. त्याच्याकडे बघायला आपल्याला वेळच नसतो. साधी विश्रांती घ्यायला आपल्याला जमत नाही. आपण मनाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो, तसा शरिराला आनंद द्यायला नको का ? उभे असतो तोपर्यंत शरिराची किंमत, आडवे झालो की, त्याची किंमत न्यून होते !’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (१५.७.१९८८)


Multi Language |Offline reading | PDF