गुन्हा कुठल्या धर्माची व्यक्ती करते, याला महत्त्व नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

‘या हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले जात असल्यामुळे हिंदूंमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. समानता कुठेही दिसत नाही. त्यामुळेच विरोध होत आहे. देशात आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात अवैध गोवंशहत्या होत आहे. आरोग्याला हानीकारक असलेली गायीची चरबी तूप म्हणून विकली जात आहे. कायद्याने यावर बंदी आहे. यावर शासन कोणतीही कारवाई करत नाही. हे आरोग्याला हानीकारक असल्याने तो गुन्हा कुठल्या धर्माची व्यक्ती करते, याला महत्त्व नाही.’


Multi Language |Offline reading | PDF