जन्महिंदूंना धर्माभिमानी आणि धर्माचरणी बनवून त्यांना राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठी कृतीशील बनवणारे ‘सनातन प्रभात’ !

श्री. आनंद जाखोटिया

‘जागृतीचा आव आणणार्‍या बड्या वृत्तपत्र समुहांनी समाजात घडवलेले परिवर्तन दिसत नसले, तरी त्यांच्या व्यापारात झालेली वृद्धी दिसल्याविना रहात नाही. याउलट ‘सनातन प्रभात’ने गेल्या २० वर्षांत आर्थिक हानी सोसून ‘सेक्युलर’ जन्महिंदूंना धर्माभिमानी आणि धर्माचरणी, तर स्वकेंद्रित जन्महिंदूंना राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठी कृतीशील केल्याची अनेक उदाहरणे समाजात दिसत आहेत.’

– श्री. आनंद जाखोटिया, उज्जैन, मध्यप्रदेश.


Multi Language |Offline reading | PDF