पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रूळांवरून घसरल्याने १३ जण घायाळ

अपघातात जागतिक विक्रम करणारी भारतीय रेल्वे !

कानपूर – येथील रुमा गावाजवळ हावडाहून देहलीला जाणार्‍या पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रूळांवरून घसरल्याची घटना १९ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. या अपघातात १३ जण घायाळ झाले आहेत. कपलिंग तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now