मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात

हिंदूंनो, आजच ग्रंथ खरेदी करा !

मालेगाव येथे २००६ आणि २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथक, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि तत्कालीन काँग्रेस शासन यांनी केवळ ‘भगवा दहशतवाद’ अस्तित्वात आहे, हे सिद्ध करण्यासाठी या बॉम्बस्फोटांशी दुरान्वयानेही संबंध नसणार्‍या निष्पाप हिंदूंना पकडले. तेच आरोपी आहेत, हे सिद्ध करण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाने एक अत्यंत भयावह कुभांड रचून त्यांचा अनन्वित छळ केला. सत्तेसाठी शासन किती नीच स्तराला जाऊ शकते, हे यावरून सिद्ध झालेे.

ते कसे, हे जाणण्यासाठी वाचा…

  • ” साध्वी प्रज्ञासिंह यांना आरोपी ठरवण्यासाठी रचलेली कपोलकल्पित कहाणी
  • ” सुधाकर चतुर्वेदी यांच्या छळाची क्रूर कहाणी
  • ” दिलीप पाटीदार यांचे न उकलणारे गूढ
  • ” पुरोहित यांच्यावरील आरोपांचा फज्जा
  • ” अपयश… आणि बरेच काही…

श्री. विक्रम भावे यांनी या आरोपींशी प्रत्यक्षात बोलून आणि माहितीच्या अधिकाराखाली त्या संदर्भातील माहिती मिळवून सत्य घटनांचा उलगडलेला हा आलेख बॉम्बस्फोटांमागील अदृश्य हात अधोरेखित करतो…

यासाठी प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने वाचावाच असा ग्रंथ !

  • मूल्य : रु. १००/- (सवलतीच्या दरात विक्री मूल्य : रु. ६०/-) ” आणि हिंदी भाषेत उपलब्ध
  • विक्रीसाठी उपलब्ध : www.sanatanshop.com


Multi Language |Offline reading | PDF