‘दैनिक सनातन प्रभात’ हातात घेतल्यानंतर येणार्‍या अनुभूती !

आधुनिक वैद्य प्रवीण मेहता

१. ‘दैनिक सनातन प्रभात’ हातात घेतल्यानंतर माझा नामजप लगेचच आतून चालू होतो.

२. त्या वेळी सहस्रार चक्रावर संवेदना जाणवून माझे ध्यान लागते, तसेच माझे मन निर्विचार होते.

प्रत्येक वेळी अंक हातात घेतल्यावर मला ही अनुभूती येते आणि ‘अंक हातातून खाली ठेवू नयेे’, असे वाटते.’

– आधुनिक वैद्य प्रवीण मेहता, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF