छत्तीसगडमध्ये २ नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांना एकेक करून ठार करण्यापेक्षा त्यांच्यावर थेट सैनिकी कारवाई करून आणि एअरस्ट्राईक करून त्यांचा सोक्षमोक्षच लावायला हवा !

रायपूर (छत्तीसगड) – नक्षलविरोधी विशेष पथक आणि छत्तीसगड पोलीस यांनी बिजापूर जिल्ह्यातील पामेडच्या जंगलात केलेल्या संयुक्त कारवाईत २ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF