एम्.डी. या अमली पदार्थाची तस्करी करणारा धर्मांध अटकेत

ठाणे, २१ एप्रिल (वार्ता.) – एम्.डी. या अमली पदार्थाची तस्करी करणारा धर्मांध अबुरेहान खान (वय २४ वर्षे) याला मुंब्रा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या अमली पदार्थाची किंमत सव्वालाख रुपये असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now