आजचा वाढदिवस : चि. मायरा प्रशांत कागवाड

चि. मायराला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. मायरा प्रशांत कागवाड

अमेरिका येथील चि. मायरा प्रशांत कागवाड हिचा चैत्र कृष्ण पक्ष द्वितीया (२१.४.२०१९) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मायराचे आजी-आजोबा आणि तिचे अन्य नातेवाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.


Multi Language |Offline reading | PDF