आतंकवादाला समूळ नष्ट करण्यासाठी त्याच्याशी सैन्यशक्तीच्या जोडीलाच धर्मशक्तीच्या स्तरावरही लढायला हवे !

पू. संदीप आळशी

‘सध्या आतंकवादाच्या समस्येने भारताला अक्षरशः पोखरून टाकले आहे. आतंकवाद्यांनी भारताविरुद्ध पुकारलेला हा ‘जिहाद’ अर्थात् ‘धर्मयुद्ध’ आहे. थोडक्यात त्यांचे धर्मशक्तीच्या स्तरावर भारताशी युद्ध चालू आहे. आतंकवाद्यांचा समूळ विच्छेद करण्यासाठी भारतालाही केवळ सैन्यशक्तीच्या स्तरावरच नव्हे, तर धर्मशक्तीच्या स्तरावरही लढावे लागेल. भारताला ‘निधर्मी’ बनवणार्‍या राज्यकर्त्यांना हे कसे समजणार ? यासाठीच हिंदूंनो, ‘धर्माधिष्ठित अशा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही’, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी संघटित व्हा !

– (पू.) श्री. संदीप आळशी (६.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF