अहिंसावादी काँग्रेसची अमानुषता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

गुजरातमध्ये एका प्रचारसभेत भाषण करतांना काँग्रेसचे उमेदवार हार्दिक पटेल यांना तरुण गुर्जर नावाच्या व्यक्तीने कानशिलात लगावली. यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुर्जर यांना अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF