आताच्या भाजप सरकारने तोडगा काढला नाही, तर नवीन भाजप सरकार तोडगा काढील, याची काय शाश्‍वती ?

‘गोव्यातील खाण प्रश्‍न हा एक गंभीर प्रश्‍न आहे. या प्रश्‍नावर केंद्रातील नवीन भाजप सरकार प्रशासकीय, कायदेशीर आदी माध्यमांतून तोडगा काढणार आहे’, अशी ग्वाही केंद्रीयमंत्री सुरेश प्रभु यांनी दिली. पणजी (गोवा) येथे घेतलेल्या एका पत्रकार  परिषदेत ते बोलत होते.’


Multi Language |Offline reading | PDF