पुरुलिया (बंगाल) येथे भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळला

  • बंगालमध्ये सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होणे, हे तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच दर्शक ! भाजप सरकार या सूत्रावरून बंगालचे सरकार विसर्जित का करत नाही ?
  • भाग्यनगर येथे रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून देशात असहिष्णुता वाढल्याचे सांगत ऊर बडवणारे बंगालमधील अशा घटनांवर गप्प का आहेत ?

पुरुलिया (बंगाल) – येथे भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह एका झाडावर लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचे पोलीस अन्वेषण करत आहेत. या कार्यकर्त्याचे नाव शिशुपाल साहिस असे आहे. या घटनेमुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. यापूर्वी सिलीगुडी येथे भाजपच्या स्थानिक कार्यालयात एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह लटकवलेल्या स्थितीत आढळला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now