दुबईतील एकमेव गुरुद्वारामध्ये मुसलमानांना रमझानच्या काळात शाकाहारी जेवण दिले जाते

दिवाळी, दसरा आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी दुबई किंवा अन्य कोणत्याही इस्लामी देशांतील मशिदींमध्ये तेथील हिंदूंना, शिखांना मिठाई किंवा अन्य पदार्थ दिले जातात का?

दुबई – येथे असणार्‍या एकमेव गुरुद्वारामध्ये रमझानच्या मासामध्ये यापर्वीही मुसलमानांना रोजा सोडण्यासाठी शाकाहारी जेवण देण्यात येणार आहे. गेल्या ६ वर्षांपासून या गुरुद्वाराकडून असे केले जात आहे. गुरुद्वाराचे अध्यक्ष सुरेंदर सिंह कांधारी म्हणाले की, या भागामध्ये मुसलमान कर्मचारी काम करतात; मात्र त्यांना रोजा सोडण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना येथे आमंत्रित करतो.


Multi Language |Offline reading | PDF