इतरांचे अंधानुकरण करण्यापेक्षा वेश, भाषा आणि संस्कृती यांचे रक्षण करा !

वेशो भाषा सदाचारः रक्षणीयम् इदं त्रयम् ।
अन्धानुकरणमन्येषाम् अकीर्तिकरमुच्यते ॥

अर्थ : वेश, भाषा आणि राष्ट्रीय संस्कृती या त्रिसूत्रांचे रक्षण करणे आवश्यक आहे. राष्ट्राप्रतीचा भाव प्रकट करणार्‍या या त्रिसूत्रांची अवहेलना करून दुसर्‍यांचे अंधानुकरण केल्याने अपयशच पदरी पडते.

– डॉ. अशोक पानगडिया, तांत्रिक विज्ञान तथा राज्य आयोजन मंडळाचे सदस्य, जयपूर (राज.), गीता स्वाध्याय, (११.२.२०१२)


Multi Language |Offline reading | PDF