जिल्हासेवक आणि हिंदु जनजागृती समिती समन्वयक यांना सूचना !

१९ एप्रिल २०१९ ला ‘हनुमान जयंती’ आहे. या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने ‘हनुमान चालीसा’चे महत्त्व सांगणारा अंदाजे १५ मिनिटे कालावधीचा एक दृकश्राव्य (audio-visual) धर्मसत्संग मराठी, हिंदी आणि कन्नड अशा ३ भाषांत सिद्ध करण्यात येत आहे. हा सत्संग सिद्ध झाल्यावर जिल्ह्यांना पाठवण्यात येईल. यांसमवेतच ‘धार्मिक कृत्यों का शास्त्र’ और ‘ईश्‍वरप्राप्ति के लिए अध्यात्मशास्त्र’ या शृंखलांच्या अंतर्गत २८ मिनिटांचे अनुक्रमे २ आणि ३ असे एकूण ५ सत्संगही उपलब्ध आहेत. धर्मशिक्षणासाठी या सत्संगांचे अधिकाधिक प्रसारण करण्यासाठी जिल्ह्यांनी नियोजन करावे. सत्संगांच्या प्रसारणानंतर त्याचा आढावाही पुढील संगणकीय पत्त्यावर पाठवावा. सत्संग मिळण्यात काही अडचणी असल्यास सौ. वृंदा मराठे यांच्याशी [email protected]  या ई-मेल पत्त्यावर संपर्क करावा, अन्य कुठेही करू नये.


Multi Language |Offline reading | PDF