केरळमधील साम्यवादी माकपची मोगलाई जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांना मंदिराच्या ध्वनीक्षेपकावरून होणार्‍या नामजपामुळे त्रास होतो; म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी मंदिराच्या ध्वनीक्षेपकाचा वीजपुरवठा खंडित केल्याची घटना कट्टाकडा येथे घडली आहे.


Multi Language |Offline reading | PDF