युरोपीय देशांमध्ये आक्रमण करण्याचा इस्लामिक स्टेटचा प्रयत्न ! – ब्रिटीश दैनिकाचे वृत्त

आतंकवादाच्या सावटाखाली युरोपीय देश !

लंडन – ब्रिटनच्या ‘दी संडे टाइम्स’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेकडून युरोपीय देशांमध्ये आक्रमण करण्याचा कट रचला जात आहे. ४ वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेटने फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी आक्रमण केले होते. त्यात १३० जण ठार झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF