काँग्रेसकडून निवडणुकीच्या काळात होणारे मुसलमानांचे लांगूलचालन जाणा!

फलक प्रसिद्धीकरता

‘मुसलमान बंधूंनो, जर तुम्ही संघटित झालात आणि मतदान केले, तर मोदी यांचा पराभव होईल’, असे आवाहन पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी केले. ते बिहारच्या कटिहार येथील महाआघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF