भारतात असे किती राष्ट्रपती झाले ?

‘डॉ. राधाकृष्णन् महान तत्त्वज्ञ असूनही ते सामान्य माणसाप्रमाणे वावरत होते. भरपूर नोकर-चाकर नव्हते, खासगी कामासाठी शासकीय वाहन किंवा विमानाचा उपयोग केला नाही, नातेवाइकांना मोफत परदेशवारी केली नाही. वर्ष १९६२ मध्ये डॉ. राधाकृष्णन् भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांना प्रतिमास १० सहस्र रुपये इतका पगार दिला जात होता; परंतु स्वखर्चासाठी त्यातील अडीच सहस्र रुपये ते वापरत आणि उर्वरित साडेसात सहस्र पंतप्रधान निधीसाठी साहाय्य म्हणून देत असत.’
(संदर्भ : साप्ताहिक अणूरेणू, ३.९.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF