बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे आधुनिक वाङ्मय राष्ट्र, धर्म आणि संस्कृती विघातक असणे अन् आंग्लछायेचा बुद्धीमान पंडितांवर विलक्षण परिणाम होणे

‘आधुनिक वाङ्मय राष्ट्र, धर्म आणि संस्कृती विघातक आहे. त्यात भारताची अस्मिता नाही. ते भाडोत्री आहे. तिथे उचलेगिरी आहे. अपौरुषेय वेदांना वेड्याची बडबड आणि दारुड्याचे बरळणे ठरवणार्‍या या आधुनिकांचे तर्कबुद्धी मारण्याचे प्रकार फार अमानुष आहेत. या पराभूत मनोवृत्तीचा प्रभाव आमच्या आंग्लछायेच्या बुद्धीमान पंडितांवर विलक्षण व्यापक आणि खोल आहे. आम्ही विचार करणार कि नाही ?’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०१३)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now