राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांकडून साहाय्य मागणारे आणि स्वतः मात्र साहाय्य न करणारे कोट्यधीश नेते !

‘भारतात निवडणुकीला उभ्या रहाणार्‍या एकूण उमेदवारांपैकी जवळपास ३० टक्क्यांहून अधिक उमेदवार करोडपती आहेत. असे असतांना ‘उत्तराखंड प्रलय, ओडिशा आणि आंध्रप्रदेश येथील वादळ, आसाममधील पूर अशा राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांकडून साहाय्याची मागणी करणारे हे करोडपती स्वतः किती साहाय्य करतात’, हा चिंतनाचा विषय आहे.’ – एक साधक

(‘निवडणुकीच्या वेळी लोकांकडे मते मागणारे हे नेते निवडणुकीनंतर मात्र जनतेकडे ढुंकूनही पहात नाहीत. जनतेचा पैसा लुटून श्रीमंत झालेल्या या नेत्यांना राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी मात्र आपद्ग्रस्तांना साहाय्य करावेसे वाटत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी ईश्‍वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे अपरिहार्य आहे’ – संकलक)


Multi Language |Offline reading | PDF