हिंदु समाजाचे सामाईक दोष

‘हिंदु समाजाचे विघटन, सहस्र जाती, सहस्र पंथ, तसेच सर्वसामान्य हिंदु माणसाचा पापभीरू स्वभाव; ‘मला काय त्याचे ?’ अशी एकलकोंडी वृत्ती, सामाजिक गुणांचा अभाव असे हिंदु समाजातील असंख्य दोष ! स्वतःविषयीचा न्यूनगंड हा हिंदु समाजाचा आणखी एक दुर्गुण. आपल्या देशात इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे जन्माने भारतीय; पण विचाराने आणि संस्काराने पूर्णतः अभारतीय असा एक मोठा वर्ग आहे.’
(‘विवेक’, १९ नोव्हेंबर २०००)


Multi Language |Offline reading | PDF