(म्हणे) ‘सर्जिकल स्ट्राईकमधून राष्ट्रवाद पुढे आणला जात असून त्यामुळे देशाच्या फाळणीचा धोका आहे !’ – खासदार कुमार केतकर

खासदार कुमार केतकर

सोलापूर – सर्जिकल स्ट्राईकमधून राष्ट्रवाद पुढे आणला जात असला, तरी यामुळे देशाच्या फाळणीचा धोका आहे, असे विधान खासदार कुमार केतकर यांनी केले.

सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ खासदार कुमार केतकर सोलापूर दौर्‍यावर आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. (ज्यांच्या सत्ताकाळात फाळणी झाली, त्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी अशी विधाने करणे हास्यास्पद ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now