अपायकारक गावठी दारू विकणार्‍या धर्मांधास शिळगाव (ठाणे) येथून अटक

बहुसंख्य गुन्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक धर्मांधांचाच सहभाग असतो, हे लक्षात घ्या !

मुंब्रा – आरोग्यास अपायकारक असलेली, तसेच शासनाने बंदी घातलेली गावठी दारू विकणारा धर्मांध अब्दुल पठाण याला शीळ-डायघर पोलिसांनी शिळगावातील भवानी चौक परिसरात अटक करून ४०० रुपयांची ९ लीटर दारू जप्त केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF