भिवंडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधास अटक

आनगाव (भिवंडी) – शहरातील गायत्रीनगर येथे रहाणार्‍या सोळा वर्षीय मुलीस लग्नाचे आमीष दाखवून धर्मांध समशेर अहमद अन्सारीने तिच्यावर अत्याचार केला. तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने शांतीनगर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार धर्मांधाला अटक करण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now