मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील नाईट क्लबबाहेरील गोळीबारात अनेक जण घायाळ

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथे १४ एप्रिलच्या पहाटे एका नाईट क्लबबाहेर अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात अनेकजण घायाळ झाले आहेत. घायाळ झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. हे आतंकवादी आक्रमण आहे किंवा नाही याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


Multi Language |Offline reading | PDF